बेन व्हाइट
बेंजामिन चार्ली व्हाइट (२९ ऑगस्ट, १९९८:डब्लिन, आयर्लंड - हयात) हा आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करतो.