Jump to content

बेन्सन आणि हेजेस चषक

बेन्सन आणि हेजेस चषक इंग्लंडमधील काउंटी संघातील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यास दिला जाणारा चषक होता. हा चषक १९७२ ते २००२ दरम्यान दिला गेला. यादरम्यान लॅंकेशायरने हा चषक सर्वाधिक चार वेळा जिंकला.