Jump to content

बेन्नेहोल धबधबा

बेन्नेहोल धबधबा भारतातील कर्नाटक राज्याच्या शिरसी शहराजवळील धबधबा आहे.[] याची उंची ६१ मीटर (२०० फूट) आहे.

  1. ^ "Sirsi Benne hole falls". www.tripuntold.com. 2022-11-23 रोजी पाहिले.