Jump to content

बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ
एरोपुएर्तो इंतरनॅसियोनाल बेनितो हुआरेझ Aeropuerto Internacional Benito Juárez
गंतव्यस्थानांचा नकाशा
आहसंवि: MEXआप्रविको: MMMX
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
मालक ग्रुपो एरोपोर्तुआरियो दे ला सिउदाद दे मेहिको
प्रचालक एरोपुएर्तोस इ सर्व्हिसियोस ऑक्झिलियारेस
कोण्या शहरास सेवा मेक्सिको सिटी
स्थळ व्हेनुस्तियानो कारांझा, मेक्सिको सिटी
हबएरोमार, एरोमेक्सिको, एरोमेक्सिको कनेक्ट, इंटरजेट, मॅग्निचार्टर्स, व्होलारिस, एरोयुनियन, मासएर
समुद्रसपाटीपासून उंची ७,३१६ फू / २,२३० मी
गुणक (भौगोलिक)19°26′10″N 99°4′19″W / 19.43611°N 99.07194°W / 19.43611; -99.07194गुणक: 19°26′10″N 99°4′19″W / 19.43611°N 99.07194°W / 19.43611; -99.07194
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०५R/२३L

१२L/३०R

१२,७९५

१२,९६६

३,९००

३,९५२

डांबरी

डांबरी

सांख्यिकी (२०१२)
एकूण प्रवासी २,९४,९१,५५३
% बदल ११.८४
उड्डाणावतरण ३,७७,७४३
% बदल ७.९

बेनितो हुआरेझ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MEXआप्रविको: MMMX) अथवा मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हा मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी शहरातील मुख्य विमानतळ आहे.