Jump to content

बेदम शाह वारसी

बेदम शाह वारसी (१८७६:इटावा जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत - २ नोव्हेंबर, १९३६) हे उर्दू भाषेतील सूफी कवी होते, ते हजरत वारिस अली शाह यांचे शिष्य होते, म्हणून त्यांना वारसी ही मानद उपाधी मिळाली. त्यांना त्यांच्या मूळ गावी देवा शहरात दफन करण्यात आले.[][][]

पुस्तके

त्यांनी उर्दू भाषेत बहुधा कविता लिहिल्या.

  • कुलियत ई बेदम वारसी
  • मशाफ बेदम
  • फुलांचे चादर
  • *तारुफ़[]

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Bedam Shah Warsi - Profile & Biography". Rekhta. 2020-10-03 रोजी पाहिले.
  2. ^ "BEDAM SHAH WARSI Poetry - Love & Sad Shayari, Ghazals, Nazams". UrduPoint (इंग्रजी भाषेत). 2020-10-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Bedam Shah Warsi - Profile & Biography". Sufinama. 2020-10-03 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ Hanif, N. (2002). Biographical Encyclopaedia of Sufis: Central Asia and Middle East (इंग्रजी भाषेत). Sarup & Sons. ISBN 978-81-7625-266-9.