Jump to content

बेथनी मॅटेक-सँड्स

बेथनी मॅटेक-सॅंड्स
देशFlag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य फीनिक्स, ॲरिझोना, अमेरिका
जन्म २३ मार्च, १९८५ (1985-03-23) (वय: ३९)
रॉचेस्टर, न्यू यॉर्क
उंची १.७७ मी
सुरुवात १९९९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $६२,२९,५४२
एकेरी
प्रदर्शन 376–322
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ३० (८ जून २०१५)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन तिसरी फेरी (२०१५)
फ्रेंच ओपन चौथी फेरी (२०१३)
विंबल्डन चौथी फेरी (२००८)
यू.एस. ओपन दुसरी फेरी (२०१३)
दुहेरी
प्रदर्शन 459–256
अजिंक्यपदे १५
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ६
ग्रँड स्लॅम दुहेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२०१५)
फ्रेंच ओपनविजयी (२०१५)
विंबल्डन उपांत्य फेरी (२०१०)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२०१०)
शेवटचा बदल: जून २०१५.


बेथनी मॅटेक-सॅंड्स (चेक: Bethanie Mattek-Sands; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. १९९९ साली व्यावसायिक बनलेल्या मॅटेक-सॅंड्सने आजवर २ महिला दुहेरी व २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे जिंकली आहेत.

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या (महिला दुहेरी)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१५ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड अमेरिका लुसी साफारोव्हाचिनी ताइपेइ युंग-जान चान
चीन झ्हेंग जी
6–4, 7–6(7–5)
विजयी २०१५फ्रेंच ओपनक्ले अमेरिका लुसी साफारोव्हाकझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हा
ऑस्ट्रेलिया केसी डेलाका
3–6, 6–4, 6–2

ग्रॅंड स्लॅम अंतिम फेऱ्या (मिश्र दुहेरी)

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २०१२ऑस्ट्रेलियन ओपनहार्ड रोमेनिया होरिया तेकाऊ रशिया एलेना व्हेस्निना
भारत लिअँडर पेस
6–3, 5–7, [10–3]
विजयी २०१५फ्रेंच ओपनक्ले अमेरिका माइक ब्रायनचेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका
पोलंड मार्सिन मात्कोव्स्की
7–6(7–3), 6–1

बाह्य दुवे