Jump to content

बेडोक

'बेडोक'चे सिंगापुराच्या नकाशातील स्थान.

बेडोक हे सिंगापुराच्या पूर्व भागात वसलेले उपक्षेत्र (नेबरहूड) आहे. 'बेडोक न्यू टाउन' हे हाउजिंग अँड डेव्हलपमेंट बोर्डाने विकसवलेले पाचवे 'न्यू टाउन' असून इ.स. १९७३ साली सुरू झालेला हा प्रकल्प सुमारे १५ वर्षे चालू होता.