Jump to content

बॅरी वूड

बॅरी वूड (२६ डिसेंबर, १९४२:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९७२ ते १९७८ दरम्यान १२ कसोटी आणि १३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.