बॅरी रिचर्ड्स
बॅरी अँडरसन रिचर्ड्स (जुलै २१, इ.स. १९४५ - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याला दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंपैकी एक गणले जाते.[१]
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. |
संदर्भ आणि नोंदी
- ^ Manthorp, Neil. "Player Profile: Barry Richards". 2009-11-19 रोजी पाहिले.