Jump to content

बॅरी मिलबर्न

बॅरी डग्लस मिलबर्न (२४ नोव्हेंबर, १९४३:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६९ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. याने ३ सामन्यांमध्ये ८ धावा काढल्या तसेच ६ झेल आणि २ यष्टिचीत बळी टिपले.