Jump to content

बॅम्बी वूड्स

बॅम्बी वूड्स
जन्म माहिती नाही


बॅम्बी वूड्स (इ.स. १९५५ - ही एक रतिअभिनेत्री आहे. हिने डेबी डझ डॅलस या सुरुवातीच्या काळातील रतिचित्रात भूमिका केली होती. आजतगायत हिचे खरे नाव कोणालाही कळलेले नाही.