बृहद्त्रयी
बृहद्त्रयी हे आयुर्वेदातील तीन मोठे संहिताग्रंथ आहेत. यामध्ये पुढील तीन ग्रंथांचा समावेश होतो.
- चरक संहिता
- सुश्रुत संहिता
- अष्टांगहृदयसंहिता, किंवा काहींच्या मते अष्टांगसंग्रह