बुलावायो ॲथलेटिक क्लब
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | बुलावायो, झिम्बाब्वे |
स्थापना | १८९४ |
आसनक्षमता | १२,००० |
मालक | बुलावायो ॲथलेटिक क्लब |
एकमेव क.सा. | १-५ नोव्हेंबर १९९२: झिम्बाब्वे वि. न्यूझीलंड |
प्रथम ए.सा. | ३१ ऑक्टोबर १९९२: झिम्बाब्वे वि. न्यूझीलंड |
अंतिम ए.सा. | ८ मार्च २०१८: अफगाणिस्तान वि. हाँग काँग |
शेवटचा बदल २३ डिसेंबर २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
बुलावायो ॲथलेटिक क्लब हे एक झिम्बाब्वेच्या बुलावायो शहरातील एक मैदान आहे.
१ नोव्हेंबर १९९२ रोजी झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि शेवटचा कसोटी सामना खेळविण्यात आला तर ३१ ऑक्टोबर १९९२ रोजी झिम्बाब्वे आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.