Jump to content

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

बुलढाणा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ - -
दुसरी लोकसभा१९५७-६२ शिवराम रंगो राणे काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ शिवराम रंगो राणे काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ यादव शिवराम महाजन
शिवराम रंगो राणे
काँग्रेस
पाचवी लोकसभा१९७१-७७ यादव शिवराम महाजन काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० डी.जी. गवई स्वतंत्र
सातवी लोकसभा१९८०-८४ बाळकृष्ण वासनिककाँग्रेस(आय)
आठवी लोकसभा१९८४-८९ मुकुल बाळकृष्ण वासनिक काँग्रेस(आय)
नववी लोकसभा१९८९-९१ सुखदेव नंदाजी काळे भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा१९९१-९६ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ आनंदराव विठोबा अडसूळशिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९ मुकुल बाळकृष्ण वासनिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा१९९९-२००४ आनंदराव विठोबा अडसूळशिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९ आनंदराव विठोबा अडसूळशिवसेना
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ प्रतापराव जाधवशिवसेना
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ प्रतापराव जाधवशिवसेना
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ प्रतापराव जाधवशिवसेना
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२०२४ लोकसभा निवडणुका

२०२४ लोकसभा निवडणुक : बुलढाणा लोकसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
बहुजन समाज पक्षगौतम म्हागडे
शिवसेनाप्रतापराव गणपतराव जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नरेंद्र खेडेकर
महाराष्ट्र विकास आघाडी अस्लम शाह हसन शाह
समाजसत्तावादी पक्ष मच्छिंद्र म्हागडे
बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्ष माधवराव बनसोडे
अल्पसंख्यांक लोकशाही पक्ष मोहम्मद हसन इनामदार
वंचित बहुजन आघाडीवसंतराव राजाराम मगर
भीम सेना विकासभाई नंदावे
पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (लोकशाही) प्राध्यापक सुमनताई तिरपुडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) संतोष भीमराम इंगळे
अपक्षअशोक वामन हिवळे
अपक्षउद्धव ओंकार अटोले
अपक्षजर्नादन गजानन धांडे
अपक्षदिनकर जर्नादन संबारे
अपक्षनंदू जगन्नाथ लवंगे
अपक्षप्रताप पंढरीनाथ पाटील
अपक्षबाळासाहेब रामचंद्र इंगळे
अपक्षरविकांत चंद्रदास तुपकर
अपक्षरेखा कैलास पोफळकर
अपक्षसंदीप रामराव शेळके
नोटा‌−
बहुमत
झालेले मतदान
प्राप्त/कायम उलटफेर

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: बुलढाणा
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाप्रतापराव जाधव ३,५३,६७१ ४१.४६
राष्ट्रवादीराजेंद्र शिंगणे३,२५,५९३ ३८.१६
बसपावसंत दांडगे ८१,७६३ ९.५८
भारिप बहुजन महासंघरविंद्र डोकने ३१,०३४ ३.६४
अपक्षबिलाल उस्मान १६,४०५ १.९२
अपक्षछगन राठोड ११,९८९ १.४१
क्रांतीसेना महाराष्ट्र अमरदीप देशमुख ६,६३५ ०.७८
अपक्षभारत शिंगणे ६,६२९ ०.७८
अपक्षराजेश ताठे ६,५६५ ०.७७
अपक्षगणेश जोरे ३,९९७ ०.४७
अपक्षविठ्ठल तायडे २,५६२ ०.३
प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष सिकंदर खुरेशी २,००६ ०.२४
अपक्षदेवीदास सरकटे १,८०८ ०.२१
राष्ट्रीय समाज पक्षगजानन शिरसाठ १,२६३ ०.१५
बहुमत४,९९,४६२ ५८.५४
मतदान
शिवसेना पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेनाप्रतापराव जाधव
राष्ट्रवादीकृष्णराव इंगळे
अपक्षबाबासाहेब दर्डे
आम आदमी पार्टी सुधीर सुर्वे
बहुमत
मतदान

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-25 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे