बुर्कहार्ड हाइम
बुर्कहार्ड हाइम (फेब्रुवारी ९, इ.स. १९२५ - जानेवारी १४, इ.स. २००१) हा जर्मनीचा सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होता. याने युनिफाइड फील्ड सिद्धांत आणि हाइम सिद्धांतावर काम केले..[१] लहानपणापासून अंतरिक्षप्रवास सोपा करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती व त्यामुळे त्याने या शास्त्रात संशोधन केले.[२]