Jump to content

बुरोंडी

  ?बुरोंडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरदापोली
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

बुरोंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

बुरोंडी येथील परशुराम स्मारक

अपरान्त भूमीचे म्हणजेच कोकण प्रांताचे प्राचीन निर्माते मानले गेलेले भगवान परशुराम यांचे स्मारक बुरोंडी येथे आहे.पुण्यातील मॉडर्न ऑप्टीशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.[]

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ दापोली, तालुका (2019-12-06). "परशुराम भूमी, बुरोंडी". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2020-09-06 रोजी पाहिले.

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism

६.https://www.mapsofindia.com/