Jump to content

बुरघाटे

बुरघाटे (पाटील) हे मराठी आडनाव असून या आडनावाच्या व्यक्ती प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात आहेत. बुरघाटे हे मराठा समाजातील ९६ कुळातील ३,४८७ आडनांवांपैकी एक आहे.असे म्हणले जाते की बुरघाटे हे वाठोडा शुकलेश्वर येथील वतनदार होते.