बुद्धानुसत्ती
बुद्धानुसत्ती म्हणजे गौतम [बुद्ध]]ांप्रती सन्मान. त्यांनी सांगितलेल्या नीतीचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात गौतम बुद्ध हे शिक्षक होते.[१]
वंदना
- बुद्ध वन्दना (पाली)
- इति पि सो भगवा अरहं, सम्मालम्बुद्धो,
- विज्जाचरणसम्पन्नो,
- सुगतो,
- लोकविदू,
- अनुत्तरो, पुरिसदम्म सारथि,
- सत्था देव-मनुस्सानं,
- बुद्धो
- भगवा ति
- बुद्ध वंदन (मराठी अर्थ)
सराव पद्धती
जेव्हा बौद्ध उपासक-उपासिका बुद्धपूजा करतात त्यावेळी ते केवळ सर्वश्रेष्ठ अशा बुद्धाचीच पूजा व आदर करतात. आपला आत्मविश्वास (?) बुद्धांप्रती वृद्धिंगत करतात. उपासक-उपासिकांनी त्याचवेळी कृतज्ञतापूर्वक संकल्प करावा व त्यांनी दिलेल्या वा सांगितलेल्या शिकवणुकीनुसार स्वतःला प्रज्ञावान करण्यासाठी आचरण करावे आणि इतरांनाही आपली सेवा/मदत मिळेल असे प्रयत्न करावेत.
हे सुद्धा पहा
- धम्मानुसत्ती
- संघानुसत्ती
संदर्भ
- संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, (पृ. ३५) लेखक - भंते डॉ. सी. फॅंगचॅंम (थायलंड)