Jump to content

बुद्धदेव भट्टाचार्य

बुद्धदेव भट्टाचार्य

कार्यकाळ
६ नोव्हेंबर २००० – १३ मे २०११
मागील ज्योती बसू
पुढील ममता बॅनर्जी

जन्म १ मार्च १९४४ (1944-03-01)
कलकत्ता, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू ८ ऑगस्ट, २०२४ (वय ८०)
राजकीय पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
गुरुकुल कलकत्ता विद्यापीठ

बुद्धदेव भट्टाचार्य (बांगला: বুদ্ধদেব ভট্টাচার্য; १ मार्च, १९४४ - ८ ऑगस्ट २०२४) हे भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री होते. ते इ.स. २००० ते २०११ दरम्यान ह्या पदावर होते.

संदर्भ