Jump to content

बुगडी

बुगडी हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे.बुगडी म्हणजे महाराष्ट्राची खासियत. हा कानामध्ये वापरला जाणारा दागिना आहे याला दोन्ही बाजूने हुक असते . ते सोन्यामध्ये व मोती मध्ये असते .कानाच्या पाळीच्या वरच्या भागाचं लेणं असलेली ही बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे.[]

संदर्भ

  1. ^ "या श्रावणातल्या सणांसाठी प्रत्येकीकडे असायलाच हवेत हे मराठी दागिने." Bobhata (इंग्रजी भाषेत). 2016-09-08. 2018-03-18 रोजी पाहिले.