बी (निःसंदिग्धीकरण)
- बी - वनस्पतीतील बी
टोपणनाव व्यक्ती
- बी. रघुनाथ - भगवान रघुनाथ कुळकर्णी - (१५ ऑगस्ट, इ.स. १९१३ - ७ सप्टेंबर, इ.स. १९५३) मराठी कवी आणि लेखक
- बी - बाळकृष्ण अनंत भिडे - (इ.स. १८७४; - २ मे, इ.स. १९२९) मराठी कवी आणि लेखक - बी टोपणनावाचा वापर नावाच्या आद्याक्षरामुळे
- बी - नारायण मुरलीधर गुप्ते - ((जून १, १८७२ - ऑगस्ट ३०, १९४७)) मराठी कवी - हे भ्रमर अशा अर्थाने ‘बी` (Bee) टोपणनाव वापरत.