बी. साई प्रणीत
वैयक्तिक माहिती | |
---|---|
जन्म नाव | भामिडीपटी साई प्रणीत |
उंची | १.७६ मी |
देश | भारत |
हात | Right |
प्रशिक्षक | पुल्लेला गोपीचंद |
Men's singles | |
सर्वोत्तम मानांकन | १० (12 November 2019) |
सद्य मानांकन | 50 (11 April 2022) |
बी ड्ब्लु एफ |
भामिडीपटी साई प्रणीत (१० ऑगस्ट, १९९२ -) एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.[१][२][३] त्याला २०१९ मध्ये अर्जुन पुरस्काराने दिला गेला.
प्रणीतने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.[४] तेथे त्याला तेरावे मानांकन मिळाले होते परंतु हा गट फेरीत इस्रायेलच्या मिशा झिल्बरमन[५] आणि नेदरलँड्सच्या मार्क कॅलजू कडून मात खाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला.[६]
संदर्भ
- ^ "Sai Praneeth BHAMIDIPATI". Olympic Channel. 15 November 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Players: Sai Praneeth B." bwfbadminton.com. Badminton World Federation. 30 January 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "Player Profile of Sai Praneeth B." www.badmintoninindia.com. 6 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 January 2017 रोजी पाहिले.
- ^ "It's official: Saina Nehwal and Kidambi Srikanth out of reckoning for Tokyo Olympics". M Ratnakar (इंग्रजी भाषेत). The Times of India. 28 May 2021. 28 May 2021 रोजी पाहिले.
- ^ "Tokyo Olympics 2020: B Sai Praneeth off to disastrous start, loses to Israel's Misha Zilberman in opening game". Firstpost. 24 July 2021. 2022-02-12 रोजी पाहिले.
- ^ "Tokyo Olympics: B Sai Praneeth crashes out after losing against Mark Caljouw". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-12 रोजी पाहिले.