Jump to content

बी.एस.ई. सेन्सेक्स

बी.एस.ई. सेन्सेक्सचा लोगो

बी.एस.ई. सेन्सेक्स (इंग्लिश: BSE SENSEX; S&P Bombay Stock Exchange Sensitive Index) हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. आशियातील सर्वात प्राचीन अशा बी.एस.ई.ची स्थापना १८७५ मध्ये बीएसई लिमिटेड या रूपात झाली होती. भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीत या एक्सचेंजचे कार्य मोलाचे असे आहे आणि याचा निर्देशांक जगभर नावाजलेला आहे. हा निर्देशांक मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित ३० भारतीय कंपन्यांवर आधारित आहे. ह्या ३० पैकी अनेक कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक उलाढाल केली जाते. १ एप्रिल १९७९ रोजी १०० अंकांसह सेन्सेक्सची सुरुवात झाली. आशियातील सर्वात जुना आणि देशातील पहिला असलेल्या या स्टॉक एक्सचेन्जला बी.एस.ई. लिमिटेड सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट कायदा, १९५६ अन्वये कायमस्वरूपी मान्यता मिळालेली आहे. या एक्सचेंजचा गौरवशाली इतिहास सव्वाशे वर्षांपेक्षा जुना आहे. भारतामध्ये अशी एखादी कंपनी नसेल जिने भांडवल उभारण्यासाठी बी.एस.ई.ची सेवा घेतलेली नाही. बी.एस.ई. हे भारतीय कॅपिटल मार्केटचे प्रतीक मानले जाते. बी.एस.ई.चा निर्देशांक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि वित्तबाजारातील उलाढालीचे प्रतिबिंब दर्शविणारा बेंचमार्के इक्विटी निर्देशांक आहे.

घटक

खालील ३० प्रमुख भारतीय कंपन्या सेन्सेक्सचा घटक आहेत.

# एक्सचेंज टिकर चिन्ह कंपन्या क्षेत्र तारीख जोडली
५००८२० ASIANPAINT.BO एशियन पेंट्सरंग21 डिसेंबर 2015[]
५३२२१५ AXISBANK.BO अ‍ॅक्सिस बँक खाजगी बँकिंग
५३२९७७ BAJAJ-AUTO.BO बजाज ऑटोऑटोमोबाइल
५०००३४ BAJFINANCE.BO बजाज फायनान्सफायनान्स (NBFC) 24 डिसेंबर 2018[]
५३२९७८ BAJAJFINSV.BO बजाज फिनसर्व्हवित्त (गुंतवणूक)
५३२४५४ BHARTIARTL.BO भारती एअरटेल दूरसंचारएस
५००१२४ DRREDDY.BO डॉ. रेड्डी लेबोरेटरीजऔषध निर्माण
५३२२८१ HCLTECH.BO एचसीएल टेक्नॉलॉजीजआयटी सेवा आणि सल्लागार
५०००१० HDFC.BO गृहनिर्माण विकास वित्त महामंडळवित्त (गृहनिर्माण)
१० ५००१८० HDFCBANK.BO एच.डी.एफ.सी. बँकखाजगी बँकिंग
११ ५००६९६ HINDUNILVR.BO हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडFMCG
१२ ५३२१७४ ICICIBANK.BO आयसीआयसीआय बँकखाजगी बँकिंग
१३ ५३२१८७ INDUSINDBK.BO इंडसइंड बँकखाजगी बँकिंग 18 डिसेंबर 2017[]
१४ ५००२०९ INFY.BO इन्फोसिसआयटी सेवा आणि सल्लागार
१५ ५००८७५ ITC.BO आयटीसी लिमिटेडसिगारेट आणि FMCG
१६ ५००२४७ KOTAKBANK.BO कोटक महिंद्रा बँकखाजगी बँकिंग 19 जून 2017[]
१७ ५००५१० LT.BO लार्सन अँड टुब्रोअभियांत्रिकी आणि बांधकाम
१८ ५००५२० M&M.BO महिंद्रा अँड महिंद्राऑटोमोबाइल
१९ ५३२५०० MARUTI.BO मारुती सुझुकीऑटोमोबाइल
२० ५००७९० NESTLEIND.BO नेस्ले इंडियाFMCG 23 डिसेंबर 2019[]
२१ ५३२५५५ NTPC.BO एन.टी.पी.सी. लिमिटेडवीज निर्मिती/वितरण
२२ ५००३१२ ONGC.BO तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळतेल शोध आणि उत्पादन
२३ ५३२८९८ POWERGRID.BO पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियावीज निर्मिती/वितरण 20 जून 2016[]
२४ ५००३२५ RELIANCE.BO रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कॉंगलोमेरेट
२५ ५००११२ SBIN.BO स्टेट बँक ऑफ इंडिया बँकing - सार्वजनिक
२६ ५२४७१५ SUNPHARMA.BO सन फार्माऔषध निर्माण 8 ऑगस्ट 2011[]
२७ ५३२५४० TCS.BO टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसआयटी सेवा आणि सल्लागार
२८ ५३२७५५ TECHM.BO टेक महिंद्राआयटी सेवा आणि सल्लागार
२९ ५००११४ TITAN.BO टायटन कंपनीडायमंड आणि दागिने23 डिसेंबर 2019[]
३० ५३२५३८ ULTRACEMCO.BO अल्ट्राटेक सिमेंटसिमेंट23 डिसेंबर 2019[]

प्रदर्शन

सेन्सेक्सची वाटचाल
  • १000 - २५ जुलै १९९०
  • २000 - १५ जानेवारी १९९२
  • ३000 - २९ जानेवारी १९९२
  • ४000 - ३० मार्च १९९२
  • ५000 - ११ ऑक्टोबर १९९९
  • ६000 - ११ फेब्रुवारी २०००
  • ७000 - २१ जून २००५
  • ८000 - ८ सप्टेंबर २००५
  • ९000 - ९ डिसेंबर २००५
  • १0,000 - ७ फेब्रुवारी २००६
  • ११,000 - २७ मार्च २००६
  • १२,000 - २० एप्रिल २००६
  • १३,000 - ३० ऑक्टोबर २००६
  • १४,000 - ५ डिसेंबर २००६
  • १५,000 - ६ जुलै २००७
  • १६,000 - १९ सप्टेंबर २००७
  • १७,000 - २६ सप्टेंबर २००७
  • १८,000 - ९ ऑक्टोबर २००७
  • १९,000 - १५ ऑक्टोबर २००७
  • २०,000 - ११ डिसेंबर २००७
  • २१,000 - ५ नोव्हेंबर २०१०
  • २२,000 - २४ मार्च २०१४
  • २३,000 - ९ मे २०१४
  • २४,000 - १३ मे २०१४
  • २५,000 - १६ मे २०१४
  • २६,000 - ७ जुलै २०१४
  • २७,000 - २ सप्टेंबर २०१४
  • २८,००० - ५ नोव्हेंबर २०१४
  • २९,००० - २३ जानेवारी २०१५
  • ३०,००० - ४ मार्च २०१५
  • ३१,००० - २६ मे २०१७
  • ३२,००० - १३ जुलै २०१७
  • ३३,००० - २५ ऑक्टोबर २०१७
  • ३४,००० - २६ डिसेंबर २०१७
  • ३५,००० - १७ जानेवारी २०१८
  • ३६,००० - २३ जानेवारी २०१८
  • ३७,००० - २७ जुलै २०१८
  • ३८,००० - ९ ऑगस्ट २०१८
  • ३९,००० - १ एप्रिल २०१९
  • ४०,००० - २३ मे २०१९
  • ४१,००० - २६ नोव्हेंबर २०१९
  • ४२,००० - १६ जानेवारी २०२०
  • ४३,००० -
  • ४४,००० -
  • ४५,००० - ४ डिसेंबर २०२०
  • ४६,००० - ९ डिसेंबर २०२०
  • ४७,००० -
  • ४८,००० -
  • ४९,००० -
  • ५०,००० - २१ जानेवारी २०२१
  • ५१,००० -
  • ५२,००० -
  • ५३,००० -
  • ५४,००० -
  • ५५,००० -
  • ५६,००० -
  • ५७,००० -
  • ५८,००० -
  • ५९,००० -
  • ६०,००० - २४ सप्टेंबर २०२१

संदर्भ

  1. ^ DispNewNoticesCirculars.aspx?page=20151120-9 "20151120-9 - S&P BSE निर्देशांकांची पुनर्रचना" Check |archive-url= value (सहाय्य). BSE. 20 नोव्हेंबर 2015. 29 ऑगस्ट 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 ऑगस्ट 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "S&P BSE ची पुनर्रचना निर्देशांक archive-date=12 जानेवारी 2019". 12 जानेवारी 2019 रोजी पाहिले. Missing pipe in: |title= (सहाय्य)
  3. ^ "20171117-23 - S&P BSE निर्देशांकांची पुनर्रचना". BSE. 17 Nov 2017. 29 जानेवारी 2018 रोजी मूळ पानापासून 20171117-23 संग्रहित Check |archive-url= value (सहाय्य). 29 जानेवारी 2018 रोजी पाहिले.
  4. ^ DispNewNoticesCirculars.aspx?page=20170519-15 "20170519-15 - S&P BSE निर्देशांकांची पुनर्रचना" Check |archive-url= value (सहाय्य). BSE. 19 मे 2017. 29 ऑगस्ट 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 ऑगस्ट 2017 रोजी पाहिले.
  5. ^ a b c साचा:साइट वेब
  6. ^ DispNewNoticesCirculars.aspx?page=20160520-25 "20160520-25 - S&P BSE निर्देशांकांची पुनर्रचना" Check |archive-url= value (सहाय्य). BSE. 20 May 2016. 29 ऑगस्ट 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 ऑगस्ट 2017 रोजी पाहिले.
  7. ^ on-Monday/article20318205.ece "कोल इंडिया, सन फार्मा सोमवारी सेन्सेक्समध्ये प्रवेश करेल" Check |url= value (सहाय्य). BusinessLine. PTI. 7 ऑगस्ट 2011. 30 जानेवारी 2018 रोजी मूळ पानापासून [https ://archive.today/20180130123731/http://www.thehindubusinessline.com/markets/stock-markets/Coal-India-Sun-Pharma-to-enter-Sensex-on-Monday/article20318205.ece संग्रहित] Check |archive-url= value (सहाय्य). 30 जानेवारी 2018 रोजी पाहिले.

बाह्य दुवे