Jump to content

बीव्हर क्रीक स्की रिझॉर्ट

बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिसॉर्ट आहे. हे एव्हॉन गावाजवळ आहे. व्हेल रिसॉर्ट्स या कंपनीच्या मालकीचे हे रिसॉर्ट १९८० साली उघडले.