बीरेन्द्रनाथ सरकार
Indian film producer (1901-1980) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ५, इ.स. १९०१ भागलपूर | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | नोव्हेंबर २८, इ.स. १९८० कोलकाता | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
पुरस्कार |
| ||
| |||
बिरेंद्रनाथ सरकार (५ जुलै १९०१ - २८ नोव्हेंबर १९८०) एक भारतीय चित्रपट निर्माता आणि न्यू थिएटर्स कलकत्ता चे संस्थापक होते. त्यांनी अनेक बंगाली भाषेतील चित्रपट बनवले व प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकांची ओळख करून देणारे होते. त्यांना १९७० मध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार आणि १९७२ मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण, प्रदान करण्यात आला.[१] त्यांनी कलकत्ता येथे दोन चित्रपटगृहे बांधली, एक बंगाली चित्रपटांसाठी आणि एक हिंदी चित्रपटांसाठी.[२]
संदर्भ
- ^ "B.N. Sircar : भारतीय सिनेमा के विकास की नींव के एक निर्माता | Cine Manthan". 16 April 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2011 रोजी पाहिले.
- ^ Gulzar; Nihalani, Govind; Chatterjee, Saibal, eds. (2003). Encyclopaedia of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 632. ISBN 978-81-7991-066-5.