Jump to content

बीपीओ

बीपीओ किंवा बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) ही एक प्रकारची आउटसोर्सिंग (Outsourcing) प्रकिया आहे ज्यामध्ये व्यवसायातील एका विशिष्ट प्रक्रियेचे संचालन व व्यवस्थापन तिसऱ्या पक्षाला (कंपनीला) सोपविले जाते व त्या संदर्भात एक करार केला जातो.

भारतात बीपीओ हा एक मोठा उद्योग असून त्यापासून दरवर्षी सुमारे ११ अब्ज डॉलर रेव्हेन्यू मिळतो व लाखो लोकांना रोजगार मिळतो.