Jump to content

बीदर जिल्हा

बीदर जिल्हा
बीदर जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
बीदर जिल्हा चे स्थान
बीदर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यकर्नाटक
विभागाचे नावगुलबर्गा विभाग
मुख्यालयबीदर
क्षेत्रफळ
 - एकूण ५,४४८ चौरस किमी (२,१०३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १५०२३७३ (२००१)
-लोकसंख्या घनता२७६ प्रति चौरस किमी (७१० /चौ. मैल)
-शहरी लोकसंख्या २३%
-साक्षरता दर६०.९%
-लिंग गुणोत्तर१.०५ /
प्रशासन
-जिल्हाधिकारीसमीर शुक्ला
-लोकसभा मतदारसंघबीदर (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघबिदर(शहर) , बिदर(ग्रामीण),औराद(बा), बसवकल्याण , भालकी ,हुमनाबाद
-खासदार2014 पासून भगवंत खुबा हे खासदार आहेत..
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ८४७ मिलीमीटर (३३.३ इंच)
संकेतस्थळ


हा लेख बीदर जिल्ह्याविषयी आहे. बीदर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

बीदर जिल्ह्याचे स्थान

बीदर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.