Jump to content

बीड लोकसभा मतदारसंघ

बीड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या बीड जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७ रामचंद्र गोविंद परांजपे -
दुसरी लोकसभा१९५७-६२ रखमाजी धोंडिबा पाटिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा१९६२-६७ द्वारकादास मंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा१९६७-७१ नाना रामचंद्र पाटिल मा क प
पाचवी लोकसभा१९७१-७७ सयाजीराव त्रिंबकराव पंडित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा१९७७-८० गंगाधरअप्पा महारुद्रप्पा बुरांडे -
सातवी लोकसभा१९८०-८४ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा१९८४-८९ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ बबनराव दादाबा ढाकणेजनता दल
दहावी लोकसभा१९९१-९६ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ रजनी अशोकराव पाटीलभारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा१९९८-९९ जयसिंगराव गायकवाड पाटीलभारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ जयसिंगराव गायकवाड पाटीलभारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा२००४-२००९ जयसिंगराव गायकवाड पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ गोपीनाथ पांडुरंग मुंडे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ प्रीतम गोपीनाथ मुंडे (पोटनिवडणूक) भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ प्रीतम गोपीनाथ मुंडेभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: बीड
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपगोपीनाथ मुंडे५,५३,९९४ ५१.५८
राष्ट्रवादीरमेश आडसकर ४,१३,०४२ ३८.४६
बसपामछिंद्र मस्के २५,२८४ २.३५
भारिप बहुजन महासंघकचरु खलगे ११,००६ १.०२
अपक्षमहमंद बागवान ९,८८३ ०.९२
अपक्षगफरखान पठाण ९,१०६ ०.८५
अपक्षसय्यद वाजीद अली ७,९१८ ०.७४
अपक्षरमेश विश्वनाथ कोकाटे ६,५१८ ०.६१
अपक्षगुज्जर खान ५,७९४ ०.५४
अपक्षअड. रामराव नाटकर ५,३८८ ०.५
राष्ट्रीय समाज पक्षशिवाजीराव शंडगे ५,२७४ ०.४९
क्रांतीसेना महाराष्ट्र प्रमोद मोठे ३,०८८ ०.२९
अपक्षसिकंदर खान ३,०४८ ०.२८
अपक्षसय्यद सलीम फट्टु ३,०४३ ०.२८
बहुमत५,१९,९८९ ४८.४२
मतदान
भाजप विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादीसुरेश धस
आम आदमी पार्टी नंदू माधव
भाजपगोपीनाथ पांडुरंग मुंडे
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे