बीजगणित (ग्रंथ)
बीजगणित हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे.यास सिद्धांतशिरोमणी या ग्रंथाचाच एक खंड समजल्या जाते.यात २१३ श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहीलेला आहे.यात धन संख्या,ऋण संख्या,या दोघींचा गुणाकार, शून्य,अव्यक्तसंख्या,गणितीय करणी,बहुघातांक समीकरणे,कुट्टकगणित असे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत.