Jump to content

बिहारी भाषा

बिहारमधील तीन प्रमुख भाषा व त्यांच्या बोलीभाषा

बिहारी हे नाव भारत देशाच्या बिहार राज्यातील अनेक भाषांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरले जाते. बिहारीमध्ये प्रामुख्याने मगधी, मैथिलीभोजपुरी ह्या भाषांचा समावेश होतो. ह्या प्रत्येक भाषेच्या अनेक बोलीभाषा असून ह्यांपैकी काही नेपाळ देशामध्ये देखील वापरल्या जातात. बिहारी ही हिंद-आर्य भाषासमूहामधील एक आहे.

ह्या तीन बिहारी भाषांपैकी मैथिली वगळता भोजपुरी व मगधी भाषा बरेचदा चुकीने हिंदीच्याच आवृत्त्या समजल्या जातात.

बाह्य दुवे