Jump to content

बिश्नू पद रे

बिश्नू पद रे

विद्यमान
पदग्रहण
४ जून २०२४
मागील कुलदीप राय शर्मा
मतदारसंघ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
कार्यकाळ
१९ मे २००९ – २४ मे २०१९
मागील मनोरंजन भक्त
पुढील कुलदीप राय शर्मा
मतदारसंघ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
कार्यकाळ
१० ऑक्टोबर १९९९ – ६ फेब्रुवारी २००४
मागील मनोरंजन भक्त
पुढील मनोरंजन भक्त
मतदारसंघ अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

जन्म १९ जून १९५०
अशोकनगर कल्याणगड, उत्तर २४ परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास 'अबीरदीन', मु.पो. पोर्ट ब्लेर, दक्षिण अंदमान, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
गुरुकुल आनंदमोहन महाविद्यालय, कोलकाता
व्यवसाय राजकारणी
धर्म वैदिक सनातन हिंदु

पदे

  • १९९९ - २००४ : लोकसभा सदस्य (पहिला कार्यकाळ)
  • २००९ - २०१४ : लोकसभा सदस्य (दुसरा कार्यकाळ)
  • २०१४ - २०१९ : लोकसभा सदस्य (तिसरा कार्यकाळ)
  • २०२४ - पदस्थ  : लोकसभा सदस्य (चौथा कार्यकाळ)