बिलासपूर राजधानी एक्सप्रेस
१२४४१/१२४४२ बिलासपूर राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे छत्तीसगढमधील रायपूर व बिलासपूर ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. बिलासपूर राजधानी एक्सप्रेस बिलासपूर ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान आठवड्यातून दोनदा धावते व ह्या दोन शहरांमधील १३९४ किमी अंतर १३ तास १५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.
मार्ग
- बिलासपूर रेल्वे स्थानक
- रायपूर रेल्वे स्थानक
- दुर्ग
- राजनांदगांव
- गोंदिया रेल्वे स्थानक
- नागपूर रेल्वे स्थानक
- भोपाळ रेल्वे स्थानक
- झाशी
- नवी दिल्ली रेल्वे स्थानक
बाह्य दुवे
- मार्ग व वेळापत्रक
- 12441 मार्ग व वेळापत्रक Archived 2022-01-22 at the Wayback Machine.
- 12442 मार्ग व वेळापत्रक Archived 2022-01-22 at the Wayback Machine.