बिलासपूर जिल्हा, हिमाचल प्रदेश
हा लेख हिमाचल प्रदेशमधील बिलासपुर जिल्ह्याविषयी आहे. बिलासपुरच्या ईतर संदर्भांसाठी पहा - बिलासपुर-निःसंदिग्धीकरण.
बिलासपुर हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बिलासपुर येथे आहे.
चतुःसीमा
हिमाचल प्रदेशमधील जिल्हे |
---|
उना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर |
मंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर |