Jump to content

बिमान बांगलादेश एरलाइन्स

बिमान बांगलादेश एअरलाइन्स
आय.ए.टी.ए.
BG
आय.सी.ए.ओ.
BBC
कॉलसाईन
BANGLADESH
स्थापना ४ जानेवारी १९७२
हबशाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ (ढाका)
शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ (चट्टग्राम)
उस्मानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (सिलहट)
फ्रिक्वेंट फ्लायरबिमान लॉयल्टी क्लब
विमान संख्या २१
मुख्यालयढाका, बांगलादेश
संकेतस्थळhttp://www.biman-airlines.com/
लंडन हीथ्रो विमानतळाकडे निघालेले बिमानचे बोइंग ७७७ विमान

बिमान बांगलादेश एरलाइन्स (बंगाली: বিমান বাংলাদেশ এয়ারলাইন্স) ही दक्षिण आशियाच्या बांगलादेश देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९७२ साली स्थापन झालेल्या बिमान बांगलादेश एरलाइन्सचे मुख्यालय ढाका येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. जुलै २००७ पर्यंत संपूर्णपणे बांगलादेश सरकारच्या मालकीची असलेली बिमान सध्या एक खुली कंपनी आहे.

ताफा

बिमान बांगलादेश एरलाइन्स विमान ताफा
विमान वापरात ऑर्डर तरतूद प्रवासी क्षमता
JWYएकूण
एअरबस ए३१०-१०० 2 25 196 221
25 198 223
बोइंग ७३७-८०० 2 2 2 12 150 162
बोइंग ७७७-२००ईआर 2 12 21[]286 319
बोइंग ७७७-३००ईआर 4 4 35 384 419
बोइंग ७८७-८ 4 4 TBA
एकूण 10 6 10

गंतव्यस्थाने

नोव्हेंबर २०१४ मध्ये बिमानद्वारे १५ देशांमधील २१ शहरांना विमानसेवा पुरवली जाते.[]

देश शहर विमानतळ
बांगलादेशचित्तगॉंगशाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळ
बांगलादेशढाकाशाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ
बांगलादेशसिलहटउस्मानी आंतरराष्ट्रीय विमानतळ
बर्मायांगूनयांगून आंतरराष्ट्रीय विमानतळ
हाँग काँगहाँग काँगहाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारतदिल्लीइंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
भारतकोलकातानेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
इटलीरोमलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ
कुवेतकुवेत शहरकुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळ
मलेशियाक्वालालंपूरक्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
नेपाळकाठमांडूत्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ
ओमानमस्कतमस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ
कतारदोहाहमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबियादम्ममकिंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबियाजेद्दाहकिंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ
सौदी अरेबियारियाधकिंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिंगापूरसिंगापूरसिंगापूर चांगी विमानतळ
थायलंडबँकॉकसुवर्णभूमी विमानतळ
संयुक्त अरब अमिरातीअबु धाबीअबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
संयुक्त अरब अमिरातीदुबईदुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
युनायटेड किंग्डमलंडनलंडन हीथ्रो विमानतळ

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Bihanga May-June 2014" (PDF). Biman Bangladesh Airlines. p. 82. 2014-08-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 June 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Destination Map". Biman Bangladesh Airlines. 2015-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 November 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे