बिडवाडी
?बिडवाडी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कणकवली |
जिल्हा | सिंधुदुर्ग जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच सुधाम तेली | सुधाम तेली |
बोलीभाषा | मालवणी |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
बिडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे [[तांदूळ|भातशेती,व काजू आंबा ही पिके केली जाते.
लोकजीवन
लोकजीवन हे मोलमजुरी करतात.तर काही लोक आपल्या पडीत जमीनीत भाजीपाला पिकवतात. कारण या गावाला चारही बाजूस डोंगर असल्यामुळे येथे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
==जवळपासची गावे== जवळपास काही आहेत. त्यात पिसेकाते,वरवडे,सांडवे,भरणी,बुधवळे इ गावे येतात.
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/ ७.https://instagram.com/kankavlikar_vivek?igshid=ZGUzMzM3NWJiOQ==