Jump to content

बिग बॉस मराठी ५

बिग बॉस मराठी ५
सूत्रधार रितेश देशमुख
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९९
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण २८ जुलै २०२४ – चालू
अधिक माहिती
आधी बिग बॉस मराठी ४
सारखे कार्यक्रम बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी ५ हा बिग बॉस मराठीचा पाचवा हंगाम आहे. हा हंगाम २८ जुलै २०२४ रोजी कलर्स मराठी वाहिनीवर प्रकाशित झाला. रितेश देशमुख हा या हंगामाचा सूत्रधार आहे.

स्पर्धक

मूळ प्रवेश