Jump to content

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी
निर्मिती संस्था एंडेमॉल शाईन इंडिया
सूत्रधार महेश मांजरेकर, रितेश देशमुख
आवाज रत्नाकर तारदाळकर
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी कलर्स मराठी
प्रथम प्रसारण १५ एप्रिल २०१८ – चालू
अधिक माहिती
आधी बिग बॉस मराठी ५
नंतर बिग बॉस मराठी १
सारखे कार्यक्रम बिग बॉस

बिग बॉस मराठी हा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे. महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. आता रितेश देशमुख कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो.

आढावा

नियम

स्पर्धक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा परवानगीशिवाय उपयोग करू शकत नाही. ते कोणाबरोबर ही नामांकन प्रक्रियेवर चर्चा करू शकत नाही. दिवसा झोपू शकत नाही. तसेच त्यांना नेहमीच माइक घालणं आणि मराठी भाषेत बोलणं बंधनकारक आहे.

प्रसारण

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. दररोजच्या भागांमध्ये मागील दिवसाची मुख्य घटना असते. प्रत्येक शनिवार व रविवारचा भाग मुख्यतः सूत्रधाराद्वारे काढून टाकलेल्या स्पर्धकांच्या मुलाखतीवर केंद्रीत असतो.

बेदखल

प्रतिस्पर्धी त्यांच्या घरातील स्पर्धकांद्वारे दर आठवड्याला नामांकित होतात. दर्शक त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला मत देतात आणि ज्या स्पर्धकाला सर्वात कमी मते मिळतात तो स्पर्धक घराबाहेर पडतो.

कार्यक्रम

दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार
कार्यक्रम नामांकन साप्ताहिक कार्य लक्झरी बजेट कॅप्टनसी मुलाखत बेदखल

स्पर्धक

कंपू हंगाम १हंगाम २हंगाम ३हंगाम ४हंगाम ५
चित्रपट अभिनेते/अभिनेत्री मेघा धाडेकिशोरी शहाणेअक्षय वाघमारे तेजस्विनी लोणारीवर्षा उसगांवकर
पुष्कर जोगआरोह वेलणकर
भूषण कडू अभिजीत केळकर सुरेखा कुडची
राजेश शृंगारपुरेस्नेहलता वसईकर निक्की तांबोळी
रेशम टिपणीसनेहा शितोळेविशाल निकम
सई लोकूर
स्मिता गोंदकरदिगंबर नाईक मेघा घाडगेपंढरीनाथ कांबळे
सुशांत शेलार
विनीत भोंडेमैथिली जावकर आदिश वैद्य
नंदकिशोर चौघुले नीता शेट्टी
दूरदर्शन अभिनेते/अभिनेत्री उषा नाडकर्णीवीणा जगतापविकास पाटीलअपूर्वा नेमळेकरनिखिल दामले
स्नेहा वाघप्रसाद जवादे
शर्मिष्ठा राऊतविद्याधर जोशी आविष्कार दारव्हेकर यशश्री मसूरकरयोगिता चव्हाण
जुई गडकरीशिवानी सुर्वेगायत्री दातारनिखिल राजेशिर्के
ऋतुजा धर्माधिकारी माधव देवचकेमीरा जगन्नाथअमृता धोंगडेजान्हवी किल्लेकर
अमृता देशमुख
अस्ताद काळेरुपाली भोसलेसोनाली पाटीलकिरण माने वैभव चव्हाण
अक्षय केळकर
रुचिरा जाधव
गायक त्यागराज खाडिलकरवैशाली माडेउत्कर्ष शिंदेकोणीही नाही अभिजीत सावंत
संतोष चौधरी
पत्रकार अनिल थत्ते कोणीही नाहीकोणीही नाही
आचारी कोणीही नाहीपराग कान्हेरे कोणीही नाही
राजकारणी अभिजीत बिचुकले तृप्ती देसाई
रिॲलिटी शो स्पर्धक शिव ठाकरेजय दुधाणे समृद्धी जाधवअरबाझ पटेल
मीनल शाहयोगेश जाधव
डान्सर हीना पांचाळकोणीही नाहीत्रिशुळ मराठे कोणीही नाही
सुरेखा पुणेकरविकास सावंत
मॉडेल कोणीही नाही रोहित शिंदे इरिना रुडाकोवा
कीर्तनकार कोणीही नाहीशिवलीला पाटीलकोणीही नाही पुरुषोत्तम दादा पाटील
सोशल मीडिया कलाकार कोणीही नाहीअंकिता प्रभू-वालावलकर
घनःश्याम दरवडे
धनंजय पोवार
आर्या जाधव
सूरज चव्हाण
विजेतेमेघा धाडेशिव ठाकरेविशाल निकमअक्षय केळकर
उपविजेतेपुष्कर जोगनेहा शितोळेजय दुधाणेअपूर्वा नेमळेकर

मालिका तपशील

हंगाम पहिला भाग शेवटचा भाग सूत्रसंचालक दिवस स्पर्धक राशी विजेता उपविजेता
१४ एप्रिल २०१८ २२ जुलै २०१८ महेश मांजरेकर९८ १९ २५,००,००० मेघा धाडेपुष्कर जोग
२६ मे २०१९ १ सप्टेंबर २०१९ १७ शिव ठाकरेनेहा शितोळे
१९ सप्टेंबर २०२१ २६ डिसेंबर २०२१ विशाल निकमजय दुधाणे
२ ऑक्टोबर २०२२ ८ जानेवारी २०२३ १९ अक्षय केळकरअपूर्वा नेमळेकर
२८ जुलै २०२४ चालू रितेश देशमुख१६