Jump to content

बिग बॅश लीग

बिग बॅश लीग
लोगो
देशऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
आयोजकक्रिकेट ऑस्ट्रेलिया
प्रकार टि२०
प्रथम२०११-१२
स्पर्धा प्रकारसाखळी सामने आणि बाद फेरी
संघ
सद्य विजेतासिडनी सिक्सर्स (१ वेळा)
यशस्वी संघसिडनी सिक्सर्स (१ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
सर्वाधिक धावाऑस्ट्रेलिया ट्रेविस बर्ट (३०९)
सर्वाधिक बळीपाकिस्तान राणा नवेद उल-हसन (१२)
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
२०११-१२ बिग बॅश लीग

केफसी टी२० बिग बॅश लीग (इंग्लिश: KFC T20 Big Bash League) ही ऑस्ट्रेलियातील स्थानिक ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा आहे.


पहिला हंगाम १६ डिसेंबर २०११ रोजी सुरू झाला. सिडनी सिक्सर्स संघाने पहिला हंगाम जिंकला.[]

सद्य संघ

संघाच्या नावाची घोषणा ६ एप्रिल २०११ मध्ये करण्यात आली.[]

संघ शहर राज्य मैदान
ऍडलेड स्ट्राईकर्स ऍडलेड दक्षिण ऑस्ट्रेलिया ऍडलेड ओव्हल
ब्रिस्बेन हिट ब्रिस्बेनक्वींसलॅंड गब्बा
होबार्ट हरिकेन्सहोबार्टटास्मानिया ब्लंडस्टोन एरेना
मेलबॉर्न रेनेगाड्स मेलबॉर्न व्हिक्टोरिया एतिहाद मैदान
मेलबॉर्न स्टार्स मेलबॉर्न व्हिक्टोरिया एमसीजी
पर्थ स्कॉर्चर्सपर्थवेस्टर्न ऑस्ट्रेलिया वाका क्रिकेट मैदान
सिडनी सिक्सर्ससिडनीन्यू साउथ वेल्स एससीजी
सिडनी थंडर्ससिडनीन्यू साउथ वेल्स ए.एन.झेड. मैदान
बिग बॅश लीग is located in ऑस्ट्रेलिया
स्ट्राईकर्स
स्ट्राईकर्स
हिट
हिट
स्टार्स
स्टार्स
रेनेगाड्स
रेनेगाड्स
Big Bash League franchises

चषक

चषक ठरवण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली[].[]

माहिती

वर्ष अंतिम यजमान अंतिम मैदान अंतिम
विजेता निकाल उप-विजेता
२०११-१२
माहिती
पर्थ स्कॉर्चर्सवाका क्रिकेट मैदान सिडनी सिक्सर्स
१५८/३ (१८.५ षटके)
सिक्सर्स ७ गडी राखुन विजयी
धावफलक
पर्थ स्कॉर्चर्स
१५६/५ (२० षटके)
२०१२-१३
TBDTBDTBDTBDTBD

संदर्भ व नोंदी

  1. ^ Big Bash League Schedule – cricschedule.com. Retrieved 18 November 2011.
  2. ^ New look and feel for freshly formed Big Bash teams, ESPN Cricinfo, Retrieved on 22 April 2011.
  3. ^ "KFC T20 Big Bash League – Top three trophies as chosen by you". 2012-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-29 रोजी पाहिले.
  4. ^ "KFC T20 Big Bash League – The trophy has been revealed". 2012-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-07-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे