बिक्रम सोब
बिक्रम सोब (५ जुलै, १९९२:नेपाळ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
७ सप्टेंबर २०२१ रोजी पापुआ न्यू गिनीविरुद्ध पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्याच चेंडूवर गडी बाद करणारा बिक्रम जगातला २६वा क्रिकेट खेळाडू ठरला.