बाहुन
बाहुन/खस ब्राह्मण/पहाडी ब्राह्मण |
---|
Top: रंगनाथ पौड्याल · भानुभक्त आचार्य · लेखनाथ पौड्याल Bottom: विश्वेश्वर प्रसाद कोईराला · सुगम पोखरेल · मनिषा कोइराला |
एकूण लोकसंख्या |
३२ लाख (सन् २०११ नेपाळ जनगणना) |
लोकसंख्येचे प्रदेश |
प्रमुख लोकसंख्या लक्षणीय लोकसंख्या |
भाषा |
नेपाळी भाषा (खस कुरा) मातृभाषा |
धर्म |
हिंदू (९९%) एवं मस्टोपुजन |
संबंधित वांशिक लोकसमूह |
खस लोक, क्षेत्री, राजपूत |
बाहुन खस लोकचे ब्राह्मण समाज असे म्हणले जाते. खस कुरा ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन उत्तर विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. साधारणपणे, पर्वती / पहाडी (पर्वतीय) ब्राह्मणांना बहुजन किंवा 'खस बाहुन' असे म्हणले जाते. बहूजन मुख्यतः त्यांच्या जातानुसार धर्मगुरू, शिक्षक आणि ज्योतिषी होते.
आज बहुतेक नेपाळचे सरकार, कर्मचारीतंत्र आणि राजकारणाचे नेतृत्व करतात.
शब्द उत्पत्ति
बाहुन संस्कृत शब्द ब्राम्हणचे प्रत्यक्ष व्युत्पन्न केले जाते.
इतिहास
बाहुन खस जातिचे वंशज मानले जातात.
परंपरा
ब्राम्हण भूमिका निर्वाह करतात.
बाहुन पारिवारिक नाम
आचार्य, अधिकारी, अम्गाईं, अर्याल / अर्जेल, अवस्थी, बाजीगाईं, बॉंस्कोटा, बॉंस्तोला, बराल, बस्ताकोटी, भंडारी, भट्ट, भट्टराई, भुषाल, बिष्ट, बुर्लाकोटी, चालिसे, चापागाईं, चौगाईं, चौलागाईं, दाहाल, दवाडी / दुआडी, देवकोटा,ढकाल, धिताल, ढुंगाना, ढुंगेल, दीक्षित, गौतम, गेलाल, घिमिरे, घोरासैनी, गुरागाईं, ज्ञवाली, हुमागाईं, जैशी, जमरकट्टेल, जोशी, काफ्ले, कट्टेल, खनाल, खरेल, खतिवडा, कोइराला, लमसाल, लेखक, लोहनी, लुइंटेल, मैनाली, मरासीनी, मिश्रा, नेपाळ, निरौला, ओझा, ओली, पाद्या, पंडित, पनेरु, पंत, पराजूली, पाठक, फुइॅंयाल, पोखरेल / पोख्रेल, पोडेल / पौड्याल, प्रसाईं, पुडासैनी, रिजाल, रिमाल, रेग्मी, रूपाखेती, संजेल, संग्रौला, साप्कोटा, सेढाईं, शर्मा, शिवाकोटी, सिग्देल, सिटौला, सुवेदी, थपलिया, तिम्सिना / तिमलसिना, तिवारी, त्रिताल, उपाध्याय, उप्रेती, वागळे, वस्ती/ ओस्ती,
उल्लेखनीय व्यक्ती
- प्रचंड
- मनिषा कोइराला