Jump to content

बास डी लिड


बास डी लिड हा नेदरलॅंड्सचा क्रिकेटपटु आहे. नेदरलॅंड्सच्या माजी खेळाडू टिम डी लीड यांचा तो पुत्र आहे.

  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - नेपाळचा ध्वज नेपाळ विरुद्ध १ ऑगस्ट २०१८ रोजी ॲमस्टलवीन येथे.