Jump to content

बासल-श्टाट

बासल-श्टाट
Basel-Stadt
स्वित्झर्लंडचे राज्य
चिन्ह

बासल-श्टाटचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
बासल-श्टाटचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देशस्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानीबासल
क्षेत्रफळ३८ चौ. किमी (१५ चौ. मैल)
लोकसंख्या१,९१,५४२
घनता५,१७७ /चौ. किमी (१३,४१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२CH-BS
संकेतस्थळwww.bs.ch

बासल-श्टाट (जर्मन: Basel-Stadt) हे स्वित्झर्लंड देशाचे आकाराने सर्वात लहान राज्य (कॅंटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात जर्मनीफ्रान्स देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात बासल शहर व इतर दोन महापालिकांचा समावेश होतो. ऱ्हाइन ही युरोपातील सर्वात मोठी नदी बासल राज्यामधून वाहते.

१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून बासल-श्टाट व बासल-लांडशाफ्ट ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.

बाह्य दुवे