Jump to content

बाश्कोर्तोस्तान

बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक
Республика Башкортостан (रशियन)
Башҡортостан Республикаһы (बाश्किर)
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हावोल्गा
स्थापना२३ मार्च १९१९
राजधानीउफा
क्षेत्रफळ१,४३,६०० चौ. किमी (५५,४०० चौ. मैल)
लोकसंख्या४०,७२,२९२
घनता२९ /चौ. किमी (७५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-BA
संकेतस्थळhttp://www.bashkortostan.ru/

बाश्कोर्तोस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Башкортостан; बाश्किर: Башҡортостан Республикаһы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या दक्षिण भागात उरल पर्वतरांगवोल्गा नदी दरम्यान वसले आहे.

आर्थिक दृष्ट्या बाश्कोर्तोस्तान रशियामधील सबळ प्रदेशांपैकी एक आहे.


बाह्य दुवे