बाळेश्वर रांग
बाळेश्वर पर्वतरांग बाळेश्वर पठार बाळेश्वर पर्वतरांग | ||||
| ||||
देश | भारत | |||
राज्य | महाराष्ट्र, | |||
सर्वोच्च शिखर | घनचक्कर१५३२मीटर | |||
लांबी | १०० कि.मी. | |||
क्षेत्रफळ | ६०० चौरस कि.मी. | |||
प्रकार | बसाल्ट खडक | |||
सह्याद्री नकाशा |
ही पर्वतरांग अकोले व संगमनेर तालुक्यांना छेदते आणि प्रवरा व मुळा नद्यांची खोरी वेगळी करते. या रांगेत कात्राबाईचा डोंगर, मुरा, वाकराई, शिरपुंजे, घनचक्कर, बहिरोबा, शिंदोळा, ढग्या डोंगर, पेमगिरीचा किल्ला, बाळेश्वर हे प्रमुख डोंगर आहेत. चंदणापुरी घाटात नशिक-पुणे रस्ता बाळेश्वर रांगेला छेदून जातो. पुढे सरळ जाऊन राहुरी तालुका मैदानी भागात ही रांग संपते.
अधिक माहितीसाठी-