बाळासाहेब थोरात
बाळासाहेब भाऊसाहेब थोरात | |
महाराष्ट्र विधानसभा सदस्य | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. १९८५ | |
मतदारसंघ | संगमनेर |
---|---|
जन्म | ७ फेब्रुवारी, इ.स. १९५३ जोर्वे, संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
अपत्ये | राजवर्धन थोरात (मुलगा |
निवास | संगमनेर |
धर्म | हिंदू धर्म |
विजय भाऊसाहेब थोरात उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य व महाराष्ट्राचे विद्यमान कॅबिनेट मंत्री होते. ते १९८५ पासून २०१९ पर्यंत, असे सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत.