बाळदी
बाळदी हे गाव अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक छोटंसं विविध प्रकारच्या संस्कृतीने व भाषेने नटलेल गाव.या गावातील टेकडीवरील पिरसाहेब महाराजांचा दर्गा जवळपास जवळच्या सर्वच खेड्यापाड्यात प्रसिद्ध आहे.
या गावाची लोकसंख्या ३५५५ आहे.हे गाव उमरखेड पासून ५ किमी अंतरावर आहे.या गावाचा प्रमुख व्यवसाय हा 'पाणमळा'होता.महणजेच नागवेलीच्या पाणाचा व्यवसाय. गतसफ