Jump to content

बाळकृष्ण शिंदे

जन्म १४.०७.७०
सातारा
इतर नावे बाबा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख नाटके गांधी विरुद्ध गांधी
प्रमुख चित्रपट सावरखेड एक गाव, एक होती वादी, सुपारी, झाला बोभाटा, तालीम, गणवेश, पोलीस लाईन, धुडगूस
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जुळता जुळता जुळतंय की, प्रेमाचा गेम सेम टू सेम
पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता कल्पना एक अविष्कार अनेक साल २०००
वडील बजरंग शिंदे
आई कांताबाई शिंदे
पत्नी शोभा शिंदे
अपत्ये ऋतुजा आणि मृणाल
टिपा
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक


बाळकृष्ण शिंदे[] हे एक अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांत व मालिकांमध्ये ते २००० पासून कार्यरत आहेत. अभिनयासोबत ते लेखन आणि दिग्दर्शनही करतात. त्यांनी अभिनय केलेले 'सावरखेड एक गाव', 'धुडगूस', 'झाला बोभाटा' हे चित्रपट उल्लेखनीय आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' हा चित्रपट मराठीमध्ये गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

चित्रपटाचे नावबाळकृष्ण शिंदे यांची चित्रपटातील भूमिकाप्रदर्शन वर्ष
एक होती वादीढोल्या२००१
गणवेशशिंदे हवालदार२०१५
झाला बोभाटाबाळू पानपट्टी वाला२०१७
तालीमधोंडीबा२०१६
थँक्स माँ (हिंदी)तात्या लंगडा२०१०
धुडगूससंभाजी२००८
सावरखेड एक गावबबन२००४
सुपारीवाल्या२००६[]
पोलीस लाईनआण्णाजी२०१५

<ref>https://www.imdb.com/name/nm2614120/<ref>

मालिका

मालिकेचे नावमालिकेतील भूमिकाप्रदर्शन वर्ष
जुळता जुळता जुळतंय कीशंकर शेठ२०१९
प्रेमाचा गेम सेम टू सेमपतंगराव नांगरे पाटील२०२०


चित्रपट दिग्दर्शन

चित्रपटाचे नावप्रदर्शन वर्ष
पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा२०१४

पुस्तक लेखन

  • अमावस्येचा चंद्र आणि इतर एकांकिका || २००९ || उत्कृष्ट वाङमयाचा मामा वरेरकर पुरस्कार
  • तीन फुल्या तीन बदाम (नाटक) -

संदर्भ

https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/previews/Punha-Gondhal-Punha-Mujra/articleshow/44706522.cms?from=mdr https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Timepass-2-Zapatlela-3-Pachadlela-2-Punha-Gondhal-Punha-Mujra-Mumbai-Pune-Mumbai-2-Satish-Rajwade-Mahesh-Kothare-Ravi-Jadhav-Balkrishna-Shinde/articleshow/30623856.cms?from=mdr

  1. ^ "Balkrishna Shinde". IMDb.
  2. ^ "सुपारी". मराठी चित्रपट सूची.