Jump to content

बाल अधिकार

प्रस्‍तावना

भारतातील ३०० मिलीयन मुलांमध्ये, बरीच मुले आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणात राहतात ज्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो. भारतातील मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाटचाल केली पाहीजे, जेणेकरून आपल्याला उद्याचा  प्रबुद्ध आणि सशक्त भारत पहायला मिळेल.

मुलांसाठी व्‍यासपीठ

भारतात, स्वातंत्र नंतर मुलांसाठी राबविण्यात येणा-या संवैधानिक ऊपबंध, योजना, कार्यक्रम आणि विधानांचा स्पष्टपणे अनुभव घेतला. या शतकाच्या अखेरीस,  आरोग्य, पोषण, शिक्षण आणि त्याबाबतच्या नवे क्षेत्र मुलांसाठी व्यासपीठ ऊभे केले आहे.