Jump to content

बाल्केसिर प्रांत

बाल्केसिर प्रांत
Balıkesir ili
तुर्कस्तानचा प्रांत

बाल्केसिर प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
बाल्केसिर प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानीबाल्केसिर
क्षेत्रफळ१४,२९९ चौ. किमी (५,५२१ चौ. मैल)
लोकसंख्या११,६०,७३१
घनता६१ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-10
संकेतस्थळbalikesir.gov.tr
बाल्केसिर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

बाल्केसिर (तुर्की: Balıkesir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील एजियन समुद्रमार्माराचा समुद्रकिनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख आहे. बाल्केसिर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाल्केसिर प्रांत येथील ऑलिव्ह फळाच्या लागवडीसाठी व पर्यटनासाठी लोकप्रिय आहे.


बाह्य दुवे