बालेआरिक समुद्र
बालेआरिक समुद्र (आयबेरियन समुद्र; स्पॅनिश: Mar Balear) हा भूमध्य समुद्राचा एक विभाग आहे. हा समुद्र स्पेनच्या मुख्य महाद्वीप व बालेआरिक द्वीपसमूहाच्या दरम्यान स्थित आहे.